ಅರ್ಥ : एखाद्या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ इत्यादी साहित्य.
ಉದಾಹರಣೆ :
आमच्या संस्थेची नवी प्रकाशने नुकतीच बाजारात आली आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A copy of a printed work offered for distribution.
publicationಅರ್ಥ : पुस्तक प्रकाशित करण्याचे काम.
ಉದಾಹರಣೆ :
माझ्या पुस्तकाचे प्रकाशन मॅजेसटिकने केले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
प्रकाशन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prakaashan samanarthi shabd in Marathi.