ಅರ್ಥ : पेशव्यांचा शासनकाल.
ಉದಾಹರಣೆ :
1818 साली ब्रिटिशांनी युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकवल्याने पेशवाईचा अंत झाला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पेशवा हे पद.
ಉದಾಹರಣೆ :
रघुनाथरावांस पेशवाई मिळू द्यायची नाही ह्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पेशवाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. peshavaaee samanarthi shabd in Marathi.