ಅರ್ಥ : उगवण्यासाठी जमिनीत बी टाकणे.
ಉದಾಹರಣೆ :
नांगरणी करून त्याने शेतात जोंधळा पेरला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
उपजाने के लिए खेत में बीज छिड़कना या बिखेरना।
किसान खेत में गेहूँ बो रहा है।ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचे सुतोवाच किंवा ती करण्यास सुरवात करणे.
ಉದಾಹರಣೆ :
घटस्फोटित महिलेले आपल्या मुलाच्या मनात वडिलांविषयी द्वेषाचे बीज पेरले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी बात का सूत्रपात करना।
तलाक़शुदा औरत ने अपने बच्चे के मन में उसके पिता के प्रति घृणा के बीज बोए।पेरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. perne samanarthi shabd in Marathi.