ಅರ್ಥ : प्रत्येक दिवशी निघणारे वृत्तपत्र.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांच्या सत्काराची बातमी दैनिकात छापून आली होती
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दैनिक, वर्तमानपत्र, वृत्तपत्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह समाचार पत्र जो नियमित रूप से नित्य प्रकाशित होता हो।
वह प्रतिदिन दैनिक पत्र पढ़ता है।A newspaper that is published every day.
dailyಅರ್ಥ : विद्यार्थ्यांनी सोडवायचे प्रश्न ज्यावर लिहिलेले असतात असा परीक्षेत मिळणारा छापील कागद.
ಉದಾಹರಣೆ :
गणिताच्या प्रश्नपत्रिकेत पुष्कळ चुका होत्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रश्नपत्रिका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह पत्र जिस पर परीक्षा के लिए परीक्षार्थियों से किए जानेवाले प्रश्न लिखे होते हैं।
इस प्रश्नपत्र में कुल आठ प्रश्न हैं।पेपर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pepar samanarthi shabd in Marathi.