ಅರ್ಥ : भाजी म्हणून खाता येण्याजोगी विशिष्ट वनस्पतींची पाने.
ಉದಾಹರಣೆ :
पालेभाजी खाल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात लोह मिळते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पत्रशाक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पालेभाजी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paalebhaajee samanarthi shabd in Marathi.