ಅರ್ಥ : अतिशय राग येणे.
ಉದಾಹರಣೆ :
छोटीशी चूकदेखील झाली की त्याचा पारा चढतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : तापमानात वाढ होणे.
ಉದಾಹರಣೆ :
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात पंचेचाळीस ते पन्नास अंशापर्यंत पारा चढतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पारा चढणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paaraa chadhne samanarthi shabd in Marathi.