ಅರ್ಥ : लुगड्यासारखे स्त्रियांचे नेसण्याचे सुती वस्त्र.
ಉದಾಹರಣೆ :
घरात घालायला आजीने नवीन पातळ काढले.
ಅರ್ಥ : दाट नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
आमटी पातळ झाली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पातळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paatal samanarthi shabd in Marathi.