ಅರ್ಥ : वस्तू, व्यक्ती इत्यादींना एकाठिकाणाहून दुसर्या ठिकाणी धाडणे.
ಉದಾಹರಣೆ :
तिकीट आणायला मी आपल्या मुलाला पाठवले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धाडणे, रवाना करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कोई वस्तु, व्यक्ति आदि को एक स्थान से दूसरे स्थान के लिए रवाना करना या बात आदि किसी के माध्यम से पहुँचवाना या कहलवाना।
राम ने दूत के रूप में अंगद को रावण के पास भेजा।ಅರ್ಥ : एखाद्यास पाठविण्यास प्रवृत्त करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आईने वसतिगृहात राहत असलेल्या आपल्या मुलीला मुंशीजींकडून पैसे पाठविले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाठविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्यास एखाद्या ठिकाणाहून जाण्यास अनुमती किंवा आज्ञा देणे.
ಉದಾಹರಣೆ :
राजा जनकाने हर्षविभोर होऊन सीतेला निरोप दिला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निरोप देणे, पाठविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी को कहीं से चलने की अनुमति या आज्ञा देना।
राजा जनक ने हर्ष विभोर होकर सीता को विदा किया।पाठवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paathvane samanarthi shabd in Marathi.