ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : द्रव पदार्थ कमी प्रमाणात व हळू हळू बाहेर पडणे.
ಉದಾಹರಣೆ : पावसाळ्यात खडकातून पाणी पाझरते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झरणे, झिरपणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
तरल पदार्थ का बह या रसकर अन्दर से बाहर निकलना।
Pass gradually or leak through or as if through small openings.
ಅರ್ಥ : नाक, व्रण, पू वगैरे वा गळते भांडे ह्यांतून पाणी इत्यादी बाहेर येणे.
ಉದಾಹರಣೆ : व्रणातून पू वाहत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गळणे, वाहणे, स्रवणे
किसी ठोस पदार्थ का गलकर या अपना आधार छोड़कर द्रव रूप में किसी ओर चलना।
Move along, of liquids.
ಸ್ಥಾಪನೆ
पाझरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paajhrane samanarthi shabd in Marathi.