ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : मळणी झाल्यानंतर धान्यातील भुसा व केरकचरा काढण्यासाठी वार्याने त्यातील भुसा उडवण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : शेतात सध्या उपणणी चालू आहे. पाखडणी झाल्यावर त्याने भात कोठारात ठेवला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उपणणी, उफणणी, पाखडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
दाँए हुए अनाज को हवा में उड़ाने की क्रिया या भाव, जिससे भूसा अलग हो जाए।
The act of separating grain from chaff.
ಸ್ಥಾಪನೆ
पाखडणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paakhdanee samanarthi shabd in Marathi.