ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पलायन करणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पलायन करणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

ಅರ್ಥ : भीतीमुळे किंवा संकट टाळण्यासाठी एखाद्या ठिकाणापासून पळून जाणे.

ಉದಾಹರಣೆ : सर्व लोक आपल्या विरुद्ध आहे असे पाहून त्याने पळ काढला

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पळ काढणे, पसार होणे, सटकणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

चुपके से चले जाना।

वह मेरा पैसा लेकर खिसक गया।
किड़कना, खिसक जाना, खिसकना, चलता बनना, निकल लेना, सटक जाना, सटक लेना, सटकना

To go stealthily or furtively.

..stead of sneaking around spying on the neighbor's house.
creep, mouse, pussyfoot, sneak
೨. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

ಅರ್ಥ : एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाणे.

ಉದಾಹರಣೆ : नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जाणे, पळणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

डर, सुरक्षा, बेहतर परिस्थिति की आशा आदि से किसी स्थान से दूसरे स्थान को जाना।

ग्रामीण लोग जीविकोपार्जन हेतु शहर की ओर भागते हैं।
पलायन करना, भागना
೩. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखाद्या स्त्रीने पर-पुरुषाबरोबर पळून जाणे.

ಉದಾಹರಣೆ : रीमा शेजारच्या शामबरोबर पळून गेली.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अपने विवाहित पति को छोड़कर स्त्री का पर-पुरुष के साथ भाग जाना।

सीमा अपने ड्राइवर के साथ उढ़र गई।
उढ़रना, भगना, भागना
೪. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : संकटाला घाबरून किंवा आपले कर्तव्य इत्यादींना डावलून आणि लोकांच्या नजरा वाचवून पळून जाणे.

ಉದಾಹರಣೆ : कैदी तुरूंगातून पळून गेला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : परागंदा होणे, फरारी होणे, रफूचक्कर होणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

पलायन करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. palaayan karne samanarthi shabd in Marathi.