ಅರ್ಥ : पृथ्वीवरील खूप उंच आणि सामान्यतः दगडी भाग.
ಉದಾಹರಣೆ :
हिमालयातील एक मोठा पर्वत गिर्यारोहकांनी पादाक्रांत केला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गिरी, डोंगर, पहाड, महीधर, महीध्र, शैल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भूमि का बहुत ऊँचा, ऊबड़-खाबड़ और प्रायः पथरीला प्राकृतिक भाग।
हिमालय पर्वत भारत के उत्तर में है।ಅರ್ಥ : एक गंधर्व.
ಉದಾಹರಣೆ :
पर्वतचे वर्णन महाभारतात आढळते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical beingಅರ್ಥ : दशनामी संन्याशांचा एक प्रकार.
ಉದಾಹರಣೆ :
पर्वत हे ज्योतिर्मठात राहत होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पर्वत संन्यासी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पर्वत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. parvat samanarthi shabd in Marathi.