ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : शरीराला वा मनास थकवा येईल असे काम.
ಉದಾಹರಣೆ : परिश्रम केल्यास मिळत नाही असे जगात काही नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आयास, कष्ट, मेहनत, श्रम, सायास
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
ऐसा काम जिसे करते-करते शरीर में शिथिलता आने लगे।
ಅರ್ಥ : एखादे काम सिद्ध करण्यासाठी केले जाणारे कष्ट.
ಉದಾಹರಣೆ : प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळत नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खटपट, धडपड, प्रयत्न, प्रयास, यत्न
वह कार्य जो कोई उद्देश्य सिद्ध करने के लिए किया जाए।
ಸ್ಥಾಪನೆ
परिश्रम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. parishram samanarthi shabd in Marathi.