ಅರ್ಥ : युरोप, अमेरिका इत्यादी देशांतील गौरवर्णीय व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
मुंबईत जुहू चौपाटीवर परदेशांना फिरताना पाहू शकतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दुसर्या देशात राहणारा.
ಉದಾಹರಣೆ :
विदेशी लोकांकरता भारतीय संस्कृती आश्चर्याचा विषय आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भिन्नदेशीय, विदेशी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो दूसरे देश का रहनेवाला हो या दूसरे देश में पैदा हुआ हो।
भारत में कई विदेशी पर्यटक प्रतिदिन आते हैं।ಅರ್ಥ : परक्या किंवा दुसर्या देशाशी संबंधित किंवा त्या देशातील.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या बाजारात नेहमी विदेशी वस्तू मिळतात.
त्यांनी विलायती कपड्यांवर बहिष्कार टाकला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : परराष्ट्रीय, विदेशी, विलायती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Of concern to or concerning the affairs of other nations (other than your own).
Foreign trade.ಅರ್ಥ : परदेशातून आयात केलेला.
ಉದಾಹರಣೆ :
आयात केलेला माल चांगला की स्वदेशी?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आयात केलेला, आयातित
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो दूसरे स्थान या देश से आया हो या बाहर से मँगाया हुआ।
दूसरे देश से आयातित वस्तुओं की अपेक्षा अपने देश की वस्तुएँ अच्छी हैं।परदेशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pardeshee samanarthi shabd in Marathi.