ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : अन्नासाठी दूसर्या प्राण्यांवर अवलंबून राहणारे जंतू.
ಉದಾಹರಣೆ : ऊ एक परोपजीवी जंतू आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : परोपजीवी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
कुछ विशेष प्रकार की वनस्पतियाँ या कीड़े-मकोड़े जो दूसरे पेड़ों या जीव-जंतुओं के शरीर पर रहकर और उनका रस या खून चूसकर पलते है।
An animal or plant that lives in or on a host (another animal or plant). It obtains nourishment from the host without benefiting or killing the host.
ಅರ್ಥ : दुसर्याच्या आधारावर राहणारा.
ಉದಾಹರಣೆ : परजीवी वेलींवर बहुरंगी फुले फुलली आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
दूसरे के आधार पर स्थित।
ಅರ್ಥ : दुसऱ्या जीवाच्या आधारे जगणारा किंवा त्याच्याकडून आपले भोजन प्राप्त करणारा.
ಉದಾಹರಣೆ : अमरवेल ही एक परजीवी वनस्पती आहे.
जो दूसरे जीव के सहारे रहते या उनसे अपना भोजन प्राप्त करते हों।
ಸ್ಥಾಪನೆ
परजीवी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. parjeevee samanarthi shabd in Marathi.