ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पणजी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पणजी   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : वडिलांची आजी किंवा आजोबांची आई.

ಉದಾಹರಣೆ : आजोबा नेहमी सांगतात की माझी पणजी सरळ स्वभावाची होती.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पणाजी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पिता की दादी या दादा की माँ।

मेरे दादाजी के अनुसार मेरी परदादी बहुत ही सरल स्वभाव की थीं।
पड़दादी, परदादी, परपाजी, प्रपितामही

A mother of your grandparent.

great grandmother
೨. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : गोव्याची राजधानी असलेले शहर.

ಉದಾಹರಣೆ : पणजी हे उत्तर गोवा ह्या जिल्ह्यात, मांडवी नदीच्या किनार्‍यावर वसलेले आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

भारत के गोवा राज्य की राजधानी।

पणजी एक छोटा पर दर्शनीय नगर है।
पंजीम, पणजी, पणजी शहर

The capital city of a political subdivision of a country.

state capital
೩. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : पणजोबाची पत्नी.

ಉದಾಹರಣೆ : माझी पणजी माझ्या पणजोबांच्या आधीच वारली.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

परनाना की पत्नी।

मेरी परनानी मेरे परनाना से पहले ही स्वर्ग सिधार गयी थीं।
पड़नानी, परनानी, प्रमातामही

A mother of your grandparent.

great grandmother

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

पणजी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. panyee samanarthi shabd in Marathi.