ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ज्यावर नेम धरून आघात केला जातो ती वस्तू.
ಉದಾಹರಣೆ : त्याने एका गोळीतच लक्ष्य टिपले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निशाण, लक्ष्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह जिसे ध्यान में रखकर कोई वार या आघात किया जाए।
The goal intended to be attained (and which is believed to be attainable).
ಅರ್ಥ : कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन.
ಉದಾಹರಣೆ : आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कायदा, क्रम, चाल, दंडक, नियम, पद्धत, रिवाज, वहिवाट, शिरस्ता
ಅರ್ಥ : नियमानुसार एखादे कार्य करणे.
ಉದಾಹರಣೆ : कोणत्याही परिस्थितीत आजीचा नेम चुकत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दंडक, नियम, नेमनियम
नियमानुसार कोई कार्य करने की क्रिया।
Any customary observance or practice.
ಅರ್ಥ : नियमितपणे एखादी गोष्ट अनुसरण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : दररोज व्यायाम करण्याचा त्यांचा नेम सखूबाई सत्तरीतदेखील पाळतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : क्रम, चाल, दंडक, नियम, पद्धत, रिवाज, शिरस्ता
नियमित रूप से किसी बात का अनुसरण।
An act of limiting or restricting (as by regulation).
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तू इत्यादीस लक्ष्य बनवून त्यावर वार करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : शिकारीचा नेम चुकला.
किसी वस्तु, आदि को लक्ष्य बनाकर उस पर वार करने की क्रिया।
The action of directing something at an object.
ಸ್ಥಾಪನೆ
नेम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nem samanarthi shabd in Marathi.