ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ निवृत्तीवेतनविषयक ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.
೧. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : निवृत्तीवेतनाबाबतचा.

ಉದಾಹರಣೆ : तो त्याचे निवृत्तीवेतनविषयक पैसे घेण्यासाठी बँकेत गेला आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : निवृत्तीवेतनाविषयीचा, निवृत्तीवेतनाशी संबंधित, निवृत्तीवेतनासंबंधीचा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अनुवृत्ति संबंधी।

वह अपना अनुवृत्तिक धन लेने बैंक गया है।
अनुवृत्तिक, अनुवृत्तिका, आनुवृत्तिक
೨. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : ज्याकरिता निवृत्तीवेतन मिळते अथवा मिळू शकते असा.

ಉದಾಹರಣೆ : सर्व कर्मचार्‍यांना निवृत्तीवेतनविषयक सुविधा उपलब्ध नाहीत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : निवृत्तीवेतनाविषयीचा, निवृत्तीवेतनाशी संबंधित, निवृत्तीवेतनासंबंधीचा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसके लिए अनुवृत्ति मिलती या मिल सकती हो।

सभी कर्मचारियों को अनुवृत्तिक सुविधाएँ नहीं होती हैं।
अनुवृत्तिक, आनुवृत्तिक

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

निवृत्तीवेतनविषयक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nivritteevetanavishyak samanarthi shabd in Marathi.