ಅರ್ಥ : आपले कार्य वा कर्तव्य ह्यांपासून मुक्त झालेला.
ಉದಾಹರಣೆ :
निवृत्तांचा संघ कोकणात गेला आहे.
ಅರ್ಥ : सेवानिवृत्ती पत्करलेला.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या घराचा मालक एक निवृत्त सेनाधिकारी आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सेवानिवृत्त
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसने अवकाशग्रहण कर लिया हो।
इस निजी संस्था में एक सेवानिवृत्त व्यक्ति भी काम कर सकता है।No longer active in your work or profession.
retiredनिवृत्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nivritt samanarthi shabd in Marathi.