ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ : गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकांत, ओसाड, निर्जन, विजन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
वह स्थान जहाँ कोई न हो।
ಅರ್ಥ : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात. एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उजाड, उध्वस्त, ओसाड, वस्तीरहित, वैराण
जो किसी समय बसा हो पर अब किसी कारण से निर्जन हो गया हो।
ಸ್ಥಾಪನೆ
निर्मनुष्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirmanushy samanarthi shabd in Marathi.