ಅರ್ಥ : हेतूद्वारे एखाद्या वस्तुच्या स्थितीचा निश्चय.
ಉದಾಹರಣೆ :
खूप प्रयत्नानंतर आम्ही ह्या निर्णयावर आलो की राम चांगला माणूस आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निष्कर्ष
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A position or opinion or judgment reached after consideration.
A decision unfavorable to the opposition.ಅರ್ಥ : वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या विषयी न्याय व्यवस्थेने दिलेले मत.
ಉದಾಹರಣೆ :
या प्रकरणात न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निकाल, निवाडा, सोक्षमोक्ष
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(law) the determination by a court of competent jurisdiction on matters submitted to it.
judgement, judgment, judicial decisionಅರ್ಥ : औचित्य अनौचित्याचा विचार करून ठरवलेली गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने घर न सोडण्याचा निर्णय घेतला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निश्चय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of making up your mind about something.
The burden of decision was his.ಅರ್ಥ : प्रमाणांच्या आधारे होणारी परीक्षा.
ಉದಾಹರಣೆ :
आज दरबारात ह्या गोष्टींची सिद्धता होईल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पडताळणी, परीक्षा, सत्यनिर्णय, सत्यपरीक्षा, सिद्धता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Additional proof that something that was believed (some fact or hypothesis or theory) is correct.
Fossils provided further confirmation of the evolutionary theory.निर्णय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirnay samanarthi shabd in Marathi.