ಅರ್ಥ : शेवटपर्यंत चांगल्या तर्हेने टिकून राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले.
या कामात माझा टिकाव लागणार नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चालणे, टिकणे, टिकाव लागणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
निभाव लागणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nibhaav laagne samanarthi shabd in Marathi.