ಅರ್ಥ : मुलगा नसलेली स्त्री.
ಉದಾಹರಣೆ :
निपुत्रिकेला काही उपास वर्ज्य सांगितले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निपुत्रिका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्याला मूलबाळ नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
निपुत्रिक दांपत्याने एका मुलीला दत्तक घेतले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
निपुत्रिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. niputrik samanarthi shabd in Marathi.