ಅರ್ಥ : ईश्वर, वेद, पुराण, परलोक इत्यादींवर असलेला अविश्वास.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचा नास्तिकपणा पाहून धार्मिक आजीला फार दुःख होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नास्तिकता, नास्तिक्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वेद, ईश्वर और परलोक आदि में अविश्वास।
नास्तिकता के कारण मनुष्य पाप में लिप्त हो जाता है।A lack of belief in the existence of God or gods.
atheismनास्तिकपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naastikpanaa samanarthi shabd in Marathi.