ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ नाराजी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

नाराजी   नाम

ಅರ್ಥ : मनातून वा मर्जीतून उतरणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याची माझ्यावर अवकृपा झाली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवकृपा, इतराजी

೨. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

ಅರ್ಥ : नाराज किंवा अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.

ಉದಾಹರಣೆ : वाढत्या कामाच्या दबावामुळे कामगारात नाराजी पसरली आहे.
कामगारांन काम बंद ठेवून मालकाविरूद्ध नाराजी व्यक्त केली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अप्रसन्नता, असंतुष्टता, नाखूषी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

रुष्ट होने की क्रिया या भाव।

रूठन पर काबू पाना बहुत बड़ी बात होती है।
रूठन

A mood or display of sullen aloofness or withdrawal.

Stayed home in a sulk.
sulk, sulkiness
೩. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

ಅರ್ಥ : अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.

ಉದಾಹರಣೆ : पगार न वाढविल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
तुझ्या नाराजीचे कारण काय आहे?

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अप्रसन्नता, असंतुष्टता, नाखुषी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

The feeling of being displeased or annoyed or dissatisfied with someone or something.

displeasure

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

नाराजी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naaraajee samanarthi shabd in Marathi.