ಅರ್ಥ : नशीबामुळे.
ಉದಾಹರಣೆ :
खूप भूक लागली होती आणि नशीबाने थोड्याच अंतरावर एक ढाबा आम्हाला दिसला.
त्याला अजूनही वाटते की ही नोकरी त्याला नशीबाने मिळाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भाग्याने, सौभाग्याने
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
नशीबाने व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nasheebaane samanarthi shabd in Marathi.