ಅರ್ಥ : नेहमी नशेत असणारा वा नशा यावी यासाठी मादक पदार्थांचे सेवन करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
काल पोलिसांनी एका नशाखोर माणसाला दंगामस्ती करताना अटक केली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नशाबाज
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Compulsively or physiologically dependent on something habit-forming.
She is addicted to chocolate.नशाखोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nashaakhor samanarthi shabd in Marathi.