ಅರ್ಥ : ज्याने मनुष्य,जीवजंतू इत्यादिकांस दिसणे शक्य होते ती वृत्ती वा शक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
गिधाडाची दृष्टी खूपच तीक्ष्ण असते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दृष्टी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्याच्या वाईट नजरेने मनुष्य,वस्तु इत्यादी भारला जाणे,व त्यास पीडा होणे.
ಉದಾಹರಣೆ :
दृष्ट लागू नये म्हणून आईने बाळाला तीट लावली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पाहण्याची क्रिया अथवा पद्धत.
ಉದಾಹರಣೆ :
ते रागावले आहेत हे त्यांच्या नजरेवरूनच कळले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दृष्टी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of directing the eyes toward something and perceiving it visually.
He went out to have a look.ಅರ್ಥ : डोळ्यांचा दृष्टि-क्षेत्र किंवा डोळ्यांनी जेथपर्यंत पाहता येईल असे.
ಉದಾಹರಣೆ :
जोपर्यंत तो माझ्या नजरेपासून दूर गेला नाही तोपर्यंत मी त्याला पाहत होतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दृष्टि
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* आँख का दृष्टि-क्षेत्र या दृष्टि-सीमा या जहाँ तक आँख से देखा जा सकता हो।
मैं उन्हें तब तक देखता रहा जब तक वे मेरी दृष्टि से बाहर नहीं हो गए।नजर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. najar samanarthi shabd in Marathi.