ಅರ್ಥ : क्रमानुसार आधी वा नंतर मिळणारी संधी.
ಉದಾಹರಣೆ :
रांगेत खूप वेळ उभे राहिल्यावर माझी पाळी आली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : क्रमाने लिहिलेल्या, ठेवलेल्या वस्तू इत्यादीची संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
दोन क्रमांकाचा खोका उघडाच आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : क्रमांक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
क्रम से लिखी हुई या रखी या बनाई हुई वस्तुओं आदि के आगे क्रम से लिखी या मानी हुई संख्या।
क्रमांक एक पर लिखी हुई बात से मैं सहमत नहीं हूँ।नंबर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nambar samanarthi shabd in Marathi.