ಅರ್ಥ : धोका देणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
आधुनिक युगात धोकेबाजांची काही कमी नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धोखा देनेवाला व्यक्ति।
आधुनिक युग में धोखेबाजों की कमी नहीं है।ಅರ್ಥ : फसवणूक करून धोका उत्पन्न करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
धोकेबाज व्यक्तींपासून नेहमी सावध रहावे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कपटी, चालू, धूर्त, पाताळयंत्री
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धोखा देने के लिए किसी प्रकार की झूठी कार्रवाई करने वाला।
धोखेबाज व्यक्तियों से हमेशा सतर्क रहना चाहिए।Intended to deceive.
Deceitful advertising.धोकेबाज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhokebaaj samanarthi shabd in Marathi.