ಅರ್ಥ : ज्यादिवशी रंगोत्सव किंवा होळी साजरी केली जाते तो दिवस.
ಉದಾಹರಣೆ :
रंगपंचमीला देवाची पूजा करून आईवडिलांकडून देखील आशिर्वाद घ्यायला हवा.
ती रंगपंचमीला आवर्जून घरी येते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धूलिवंदन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhoolivandan samanarthi shabd in Marathi.