ಅರ್ಥ : लाक्षणिक अर्थाने एखाद्या गोष्टीसाठी वा ती पूर्ण करण्यासाठी होणारी खूप धावपळ होणे.
ಉದಾಹರಣೆ :
गेले वर्षभर आईच्या उपचारासाठी तो नुसता धावपळ करत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धावणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धावपळ करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaavpal karne samanarthi shabd in Marathi.