ಅರ್ಥ : श्वासनिरोध, चित्ताची एकाग्रता आणि नैसर्गिक वासनांचा निग्रह इत्यादींचा समावेश असलेले योगाच्या आठ अंगांपैकी एक अंग.
ಉದಾಹರಣೆ :
धारणा हे अष्टांगयोगातील सहावे अंग आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
योग के आठ अंगों में से एक जिसमें प्राणायाम करते हुए मन को सब ओर से हटाकर निर्विकार, शांत और स्थिर किया जाता है।
धारणा, अष्टांगयोग का छठा चरण है।ಅರ್ಥ : सत्य मानलेले गुणधर्म व एखाद्या तर्काला दिलेला त्या गुणधर्माचा आधार.
ಉದಾಹರಣೆ :
काही धारणा ह्या काळानुसार कुचकामी ठरतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आधारतत्त्व, गृहितक, गृहितत्त्व
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह कथन जिसे सत्य माना गया हो और जो किसी परिकल्पना का आधार बनाता हो।
कुछ अभिधारणाएँ समय की कसौटी पर खरी नहीं उतरती हैं।धारणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaarnaa samanarthi shabd in Marathi.