ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ धार ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

धार   नाम

೧. नाम / भाग

ಅರ್ಥ : हत्याराची तीक्ष्ण कड.

ಉದಾಹರಣೆ : ह्या सुरीची धार गेली आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

हथियार का तेज़ किनारा।

चाकू की धार मुड़ गई है।
दम, धार, बाढ़, बारी

The sharp cutting side of the blade of a knife.

cutting edge, knife edge

ಅರ್ಥ : पाणी इत्यादी पातळ पदार्थ वरून पडत असताना दिसणारा दोरीसारखा आकार.

ಉದಾಹರಣೆ : बोट कापले असता ते पाण्याच्या धारेखाली धरावे.

೩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : गायी, म्हशी इत्यादींचे दूध काढण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : संध्याकाळी धार काढायला गवळी येतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : धारा

೪. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : मध्यप्रदेशातील एक शहर.

ಉದಾಹರಣೆ : अकराव्या शतकात धार भोज परमाराकडे होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : धारानगरी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

भारत के मध्य प्रदेश राज्य का एक शहर।

बचपन की याद के साथ ही धार की याद आ जाती है।
धार, धार शहर
೫. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : मध्य प्रदेशातील एक जिल्हा.

ಉದಾಹರಣೆ : धार जिल्ह्यात माझे आजोळ आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : धार जिल्हा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

भारत के मध्य प्रदेश राज्य का एक जिला।

धार जिले का मुख्यालय धार में है।
धार, धार ज़िला, धार जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
೬. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / रूप / द्रव

ಅರ್ಥ : वाहणारे अथवा प्रवाहित द्रव.

ಉದಾಹರಣೆ : नदीच्या प्रवाहाला अडवून बांध बनवितात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ओघ, धारा, प्रवाह


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बहता हुआ या प्रवाहित द्रव।

नदी की धार को रोककर बाँध बनाया जाता है।
ऊर्मि, धार, धारा, परिष्यंद, प्रवाह, बहाव, स्रोत

A natural body of running water flowing on or under the earth.

stream, watercourse

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

धार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaar samanarthi shabd in Marathi.