ಅರ್ಥ : कोणताही मार्ग पत्करले असता, संकटातून सुटका होणे शक्य दिसत नाही अशी स्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
माझ्यासमोर असे धर्मसंकट उभे राहिल हे कधी स्वप्नातही आले नव्हते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धर्मसंकट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dharmasankat samanarthi shabd in Marathi.