ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : धनुष्य धारण करणारा, धनुष्यबाणाने लढणारा.
ಉದಾಹರಣೆ : समर्थांनी धनुर्धर रामाची पूजा केली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोदंडधारी, तिरंदाज, धनुर्धारी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
धनुष धारण करने वाला।
ಅರ್ಥ : धनुष्य धारण करणारी, धनुष्यबाणाने लढणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : किल्ल्याच्या तटावर धनुर्धरांचा खडा पहारा होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तिरंदाज, धनुर्धारी
वह जो धनुष धारण करता हो।
ಸ್ಥಾಪನೆ
धनुर्धर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhanurdhar samanarthi shabd in Marathi.