ಅರ್ಥ : अनेक प्रांत, नगरे इत्यादी असलेला पृथ्वीवरील विशिष्ट भूभाग.
ಉದಾಹರಣೆ :
भारत माझा देश आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : राष्ट्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सह्याद्रीच्या रांगेच्या पश्चिमेकडचा महाराष्ट्रातील प्रदेश.
ಉದಾಹರಣೆ :
तुमचे गाव कोकणात आहे की देशावर?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घाट
ಅರ್ಥ : देशातील सर्व लोक.
ಉದಾಹರಣೆ :
जातिभेदाचा नायनाट करण्यासाठी देशाने पुढाकार घेतला पाहिजे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : राष्ट्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या देशाचे प्रशासन किंवा सरकार.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या देशाने अनेक अंमलीपदार्थांच्या विक्रीसंदर्भात कठोर कायदे केले आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : राष्ट्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A politically organized body of people under a single government.
The state has elected a new president.ಅರ್ಥ : जिथे आपण (किंवा एखादी व्यक्ती) राहते तो देश, प्रदेश, जिल्हा, क्षेत्र, शहर, गाव इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ :
भारत माझा देश आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The country or state or city where you live.
Canadian tariffs enabled United States lumber companies to raise prices at home.देश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. desh samanarthi shabd in Marathi.