ಅರ್ಥ : ज्याने मनुष्य,जीवजंतू इत्यादिकांस दिसणे शक्य होते ती वृत्ती वा शक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
गिधाडाची दृष्टी खूपच तीक्ष्ण असते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नजर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पाहण्याची क्रिया अथवा पद्धत.
ಉದಾಹರಣೆ :
ते रागावले आहेत हे त्यांच्या नजरेवरूनच कळले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नजर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of directing the eyes toward something and perceiving it visually.
He went out to have a look.ಅರ್ಥ : एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मनात येणारा स्पष्ट आणि आवश्यक विचार.
ಉದಾಹರಣೆ :
तुझी समजच तुला ह्यातून तारून नेईल
ಸಮಾನಾರ್ಥಕ : समज, सूक्ष्मदृष्टी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी विशेष परिस्थिति आदि में अचानक दिमाग में आने वाला स्पष्ट विचार।
कोई सूझ ही अब हमें इस समस्या से बचा सकती है।दृष्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. drishtee samanarthi shabd in Marathi.