ಅರ್ಥ : एखाद्याचे कल्याण किंवा मंगल व्हावे यासाठी ईश्वराजवळ प्रार्थना करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आई आपल्या आजारी मुलाच्या तब्येतीसाठी दुवा करत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दुवा करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी के कल्याण या मंगल के लिए ईश्वर से प्रार्थना करना।
माँ अपने बीमार बेटे की सेहतमंदी के लिए दुआ कर रही है।दुआ करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. duaa karne samanarthi shabd in Marathi.