ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ दिंडी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

दिंडी   नाम

ಅರ್ಥ : वाड्याच्या मोठ्या दारास केलेला लहान दरवाजा.

ಉದಾಹರಣೆ : त्याने दिंडी उघडून चोरांना आत घेतले.

ಅರ್ಥ : पालखीबरोबर एका अधिकारी संत व्यक्तिच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चालणारा वा राहणारा वारकर्‍यांचा समूह.

ಉದಾಹರಣೆ : दिंडीत वारकरी मृदंग, टाळ इत्यादी वाजवत जात असतात.

೩. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : लहान द्वार किंवा दार.

ಉದಾಹರಣೆ : तो थोडेसे वाकून दिंडीतून बाहेर निघाला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : दिंड


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

छोटा द्वार या दरवाजा।

उसने द्वारी से निकलने के लिए सिर झुकाया।
दुवारी, द्वारी

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

दिंडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dindee samanarthi shabd in Marathi.