ಅರ್ಥ : उत्तर भारतात पिकवली जाणारी उत्तम गुणवत्तेची काळी चहापत्ती.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने दुकानातून एक किलो दार्जिलिंग चहापत्ती विकत घेतली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दार्जिलिंग चहापत्ती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक बहुत ही अच्छी गुणवत्तावाली काली चाय जो उत्तरी भारत में उगाई जाती है।
उसने दुकान से एक किलो दारजिलिंग खरीदी।A fine variety of black tea grown in northern India.
darjeelingदार्जिलिंग चहा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daarjiling chahaa samanarthi shabd in Marathi.