ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ढोल वाजवून जनसामान्यापर्यंत पोहोचवलेली बातमी वा सूचना.
ಉದಾಹರಣೆ : दरोडेखोरांपासून सावध राहण्यासाठी राजाने गावात दवंडी पिटवली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डांगोरा, द्वाही, बटकी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
ढोल आदि पीटकर की जाने वाली आधिकारिक घोषणा या दी जाने वाली सूचना।
ಅರ್ಥ : डांगोर्याचे ढोलके.
ಉದಾಹರಣೆ : पूर्वीच्या काळी दवंडी पिटून लोकांना माहिती देत असत
चमड़ा मढ़ा हुआ एक छोटा बाजा जिसे बजाकर किसी बात की घोषणा की जाती है।
ಸ್ಥಾಪನೆ
दवंडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. davandee samanarthi shabd in Marathi.