ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : फळ इत्यादींचा आतील मऊ भाग.
ಉದಾಹರಣೆ : उकडलेल्या कैरीचा गर काढून त्याचे पन्हे करतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गर, गरा, गाभा, गीर, बलक, मगज
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
फल के अंदर का कोमल अंश।
A soft moist part of a fruit.
ಅರ್ಥ : एखाद्या पदार्थ इत्यादींच्या समान दोन भागांपैकी प्रत्येक भाग.
ಉದಾಹರಣೆ : चणे, वाटाणे अशा कडधान्यात दोन दले असतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी वस्तु के उन समान खंडों में से प्रत्येक जो परस्पर जुड़े हों पर दबाव पड़ने पर अलग हो जाते हों।
ಸ್ಥಾಪನೆ
दळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dal samanarthi shabd in Marathi.