ಅರ್ಥ : तंबाखू किंवा गांज्याचा धूर जोराने आत ओढणे.
ಉದಾಹರಣೆ :
सिगारेटचा पहिला झुरका घेतला तसा जोरात ठसका लागला आणि डोळ्यातून पाणी आले.
शेताच्या बांधावर बसून शेतकरी झुरके घेत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झुरकणे, झुरका घेणे, झुरका मारणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
तंबाकू या गाँजे का धुआँ जोर से खींचना।
खेत की मेड़ पर बैठकर किसान सुट्टा मार रहा था।Inhale and exhale smoke from cigarettes, cigars, pipes.
We never smoked marijuana.दम मारणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dam maarne samanarthi shabd in Marathi.