ಅರ್ಥ : मुलांनी केलेली आरडाओरड, बखेडा इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ :
घरात कोणी नसल्याने मुले धांगडधिंगा करत होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दंगामस्ती, धांगडधिंगा, धिंगाणा, धिंगामस्ती, धुडगूस, मस्ती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पुष्कळ लोकांमधे होणारी मारामार.
ಉದಾಹರಣೆ :
जत्रेत दंगल झाल्याने अनेक लोक मेले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दंगल, मारामारी, हाणामारी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बहुत से लोगों द्वारा की जाने वाली तोड़-फोड़, मार-पीट आदि।
छात्रों के उपद्रव से परेशान होकर प्रधानाचार्य ने अनिश्चित काल के लिए विद्यालय को बंद कर दिया।दंगा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dangaa samanarthi shabd in Marathi.