ಅರ್ಥ : बांधकामात माती किंवा चूना सफाईने बसविण्याचे साधन.
ಉದಾಹರಣೆ :
गवंडी थापीकरणीने भिंतीवर भराभर गारा लावत होता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A small hand tool with a handle and flat metal blade. Used for scooping or spreading plaster or similar materials.
trowelथापीकरणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thaapeekranee samanarthi shabd in Marathi.