ಅರ್ಥ : क्रिकेट खेळात गोलंदाजाने फेकलेला चेंडू सरळ स्टॅम्पवर लागल्यामुळे फलंदाजाचे बाद होणे.
ಉದಾಹರಣೆ :
सचिन आज पहिल्या चेंडूतच त्रिफळाचित झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बोल्ड होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
क्रिकेट के खेल में गेंदबाज द्वारा फेकीं गई गेंद के सीधे स्टैंप में लगने से आउट होना।
आज सचिन पहली ही गेंद पर बोल्ड हो गए।त्रिफळाचित होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. triphalaachit hone samanarthi shabd in Marathi.