ಅರ್ಥ : एखादी गोष्ट, व्यक्ती इत्यादीची कमतरता भासवणे किंवा निर्माम करून देणे.
ಉದಾಹರಣೆ :
निवडणुकीच्या वेळेला नेते आश्वासने देतात आणि नंतर तरसावतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तरसावणे, व्याकूळ करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी पदार्थ के अभाव का दुख देना।
चुनाव के समय नेता वादे करते हैं और चुनाव जीतने के बाद तरसाते हैं।त्रासवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. traasvane samanarthi shabd in Marathi.