ಅರ್ಥ : मूर्खपणाने काहीतरी निरर्थक बडबडणारा.
ಉದಾಹರಣೆ :
त्या तोंडबडव्या माणसाच्या संगतीत राहणे ही एक डोकेदुखीच आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तोंडबडव्या
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
तोंडफटाल्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tondaphataalyaa samanarthi shabd in Marathi.