ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टी, व्यक्ती इत्यादींच्या अभावामुळे किंवा अनुपस्थितीमुळे दुःखी होणे.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या देशातील कित्येक लोक मुलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी तरसलेली आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : त्रासणे, व्याकुळ होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
तरसणे तरसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tarsane tarsane samanarthi shabd in Marathi.